Cotton Rate: कापूस नगरीत कापसाच्या भावात मोठी वाढ; आवकही वाढली शिवाय एपीएमसीचा ‘हा’ निर्णय शेतकऱ्यांच्

Cotton Rate: राज्यात खरीप हंगामात (Kharif Season) कापसाचे विक्रमी उत्पादन (Cotton Production) घेतले जाते. मराठवाडा विदर्भ तसेच खानदेश मध्ये कापसाचे सर्वाधिक उत्पादन शेतकरी बांधव (Cotton Grower Farmer) घेत असतात. -


May 12, 2022 विदर्भातील अकोला जिल्ह्यातील अकोट तालुका व आजूबाजूच्या परिसराला कापसाची पंढरी (Cotton Godown) म्हणून ओळखलेविदर्भातील अकोला जिल्ह्यातील अकोट तालुका व आजूबाजूच्या परिसराला कापसाची पंढरी (Cotton Godown) म्हणून ओळखले जाते. आता याच अकोट मधून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी येत आहे.

जाते. आता याच अकोट मधून कापूस उत्पादक

यामुळे परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य फुलले आहे. एवढेच नाही तर आता कापूस खरेदीला 21 मे पर्यंत मुदतवाढ देखील दिली गेली असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत अकोट एपीएमसीच्या (Akot APMC) प्रशासनाने निर्णय घेतला असून यामुळे परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे कृषी क्षेत्रातील जाणकार लोक व्यक्त करत आहेत.

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 10 मेपर्यंत कापसाची खरेदी होणार होती मात्र परिसरात अद्यापही अनेक शेतकऱ्यांचा कापूस विक्री झालेला नाही यामुळे अकोट एपीएमसी ने एक दिलासादायक निर्णय घेत कापसाची खरेदी 21 मेपर्यंत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे

यामुळे निश्चितच परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आव्हान केले की, शेतकरी बांधवांनी आपल्या जवळील कापूस 21 मेपर्यंत बाजार समितीत विक्रीसाठी आणावा तसेच बाजार समितीचे कापूस खरेदी विक्री व्यवहार 21 मेपर्यंत सुरळीत सुरू राहतील असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. अकोट एपीएमसीचे सचिव सुधाकर दाळू यांनी यावेळी प्रसार माध्यमांना माहिती देताना याविषयी शेतकऱ्यांना अवगत केले.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी येत आहे.


Share to ....: 343    


Most viewed


Short Message Board

Weather Forecast India

Visiter's Status

Visiter No. 31712042

Saying...........
Misery no longer loves company; nowadays it insists on it.





Cotton Group