Cotton News : शेतकऱ्यांनी कापसाची विक्री थांबवली, प्रक्रिया करणारे राज्यातील 80 टक्के जिनिंग बंद

Cotton News : शेतकऱ्यांनी कापसाची विक्री थांबवली, प्रक्रिया करणारे राज्यातील 80 टक्के जिनिंग बंद -


January 20, 2023 Cotton News : सध्या राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी (Cotton Production Farmers) संकटात सापडला आहे. कारण सातत्याने कापासाच्या दरात (Cotton Price) घसरण होत आहे. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. दरात घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची विक्री न करण्याचा निर्णय घेतल आहे. अनेक शेतकऱ्यांनी (Farmers) कापूस घरातच साठवूण ठेवला आहे. त्यामुळे राज्यातील कापसावर प्रक्रिया करणारे जवळपास 80 टक्के जिनिंग बंदच आहेत. तर काही 20 टक्के जिनिंग सुरु करण्यात आले होते. तेही आता कापसाच्या अभावी बंद पडले आहेत.


Share to ....: 254    


Most viewed


Short Message Board

Weather Forecast India

Visiter's Status

Visiter No. 31697064

Saying...........
Military intelligence is a contradiction in terms.





Cotton Group